अयोध्या राम मंदिरासाठी रामभक्तांकडून भव्य दिव्य उपहार

Ayodya ram mandir

  Ayodhya Ram mandir gifts : अयोध्या मध्ये प्रभू श्रीरामांचे भव्य असं मंदिराचं बांधकाम पूर्ण होत आहे. 22 जानेवारी रोजी या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांची मूर्ती प्रतिष्ठापित होत आहे. त्यामुळे संपूर्ण भारतभरात उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण आहे. या आनंदाच्या दिवसानिमित्त संपूर्ण भारतभरातील राम भक्त प्रभू श्रीरामांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई आणि सुंदर व भव्य अशा भेटवस्तू अर्पण … Read more

अयोध्येत श्रीरामच नाही तर विकास ही अवतरणार; अयोध्येत सुरू आहेत 85000 कोटी रुपयांची विकास कामे

Dairy farming

श्रीराम जन्मभूमी कॉरिडॉर, अयोध्या मध्ये भव्य असं प्रभू श्रीराम मंदिर निर्माण होत आहे. हे मंदिर उभा करण्यासाठी सुरुवातीपासूनच अनेक लोकांचा विरोध तर सत्ताधारी पक्ष खूपच आग्रही दिसून येत आहे. हे मंदिर उभा करण्यासाठी सरकारने तब्बल 1000 कोटी रुपयाहूनही अधिक खर्च केला आहे. मंदिर उभारणीस विरोध करणाऱ्या लोकांच्या मते हा पैसा लोककल्याणकरता वापरता येऊ शकतो.तर केंद्र … Read more

UPI व्यवहार करताय तर RBI चे हे 5 नवीन नियम नक्की वाचा.

 भारतामध्ये आज-काल UPI व्यवहारांचे प्रमाण खूपच वाढला आहे. नागरिक हे कागदी चलनापेक्षा डिजिटल आर्थिक व्यवहाराला प्राधान्य देत आहेत. साध्या चहाच्या टपरी पासून ते लाखो रुपयाचे व्यवहार आता डिजिटल स्वरूपातच होत आहेत. त्यामुळे आज BHIM यूपीआय ,गुगल पे , फोन पे यासारख्या माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे .कारण UPI पेमेंट करणं नागरिकांना सोयीचं वाटत आहे. … Read more

लेक लाडकी योजना : मुलींना मिळणार १ लाख रुपये

लेक लाडकी योजना

लेक लेक लाडकी योजना मुलीचा जन्मदर वाढावा, मुलींचा जन्म म्हणजे बोज वाटू नये,याकरिता महाराष्ट्र सरकारने 2017 साली माझी कन्या भाग्यश्री ही योजना सुरू केली होती. परंतु या योजनेस म्हणावं तितकं यश मिळाले नाही. दरवर्षी या योजनेत पाच हजार लाभार्थी पात्र ठरत होते व सुमारे बारा कोटी रुपये शासन निधी वितरित करीत होते . परंतु ही … Read more

२०२४मध्ये येणार भयंकर नैसर्गिक आपत्तीं; काय आहेत नास्त्रदमसच्या भविष्यवाण्या

मंडळी, आता 2023 साल सरतंय. 2023 साल हे अनेक बरा वाईट घटनांचा साक्षीदार होतं. आता येणाऱ्या 2024 सालाच्या पोटामध्ये काय दडलय याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल. 2024 सालामध्ये काय घडू शकत याची भविष्यवाणी अनेक भविष्यवेत्यांनी सांगितले आहे. सोळाव्या शतकामध्ये जन्मलेल्या नास्त्रेदमस या फ्रेंच भविष्यवेत्याच्या भविष्यवाणीवर जगभरात अनेक लोकांचा विश्वास आहे. त्याला कारणही तसंच आहे त्याने … Read more

आयुष्मान भारत योजना,गरिबांना मिळणार ५ लाखांचं आरोग्य विमा संरक्षण

PMJAY आयुष्यमान भारत योजना

आजकाल महागाई भरपूर प्रमाणात वाढली आहे. सर्वसामान्य माणसाला जीवन जगणं महाग झालेलं आहे. अशातच जर आकस्मित वैद्यकीय खर्च करावा लागणं सर्वसामान्य माणसाला डोईजड होऊन बसतं. यामुळे भारत सरकारने आर्थिक मागास जनतेसाठी दिलासा देणारी योजना आणली आहे. ती योजना म्हणजे आयुष्मान भारत योजना होय. सरकारने 2018 साली आयुष्मान भारत ही योजना सुरू केली. केंद्र सरकार बरोबरच … Read more

महिला बचत गटांना मिळणार ड्रोन आठ लाखापर्यंत अनुदान

महिला बचत गटांना मिळणार ड्रोन; आठ लाखापर्यंत अनुदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भाषण करतेवेळी महिला सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. महिला बचत गटांना ड्रोन पुरवण्याची महत्त्वपूर्ण अशी घोषणा केली होती. त्याच घोषणेच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्रिमंडळाने ड्रोन योजनेसाठी 1261 कोटी रुपये खर्चास मंजुरी दिली आहे. प्रधानमंत्री ड्रोन योजना सदर योजना ही 2024 … Read more