कांदा निर्यातबंदीत पून्हा वाढ

Onion export ban:केंद्र सरकारला कांदा पिकणाऱ्यांपेक्षा कांदा खाणाऱ्या मतदारांची जास्त काळजीदेशात 31 मार्चनंतरही पुढील सूचना येईपर्यंत कांदा निर्यातबंदी चालू राहणार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे मिळत असताना आठ डिसेंबर 2023 रोजी केंद्र सरकारने देशात कांदा बंदी लागू केली. ही कांदा बंदी 31 मार्च 2024 रोजी पर्यंत लागू करण्यात आली होती. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या काळात … Read more

Fastag KYC UPDATE केलेली नाहीये? लवकर करा अन्यथा होईल निष्क्रिय

Fastag  KYC update :वाहनधारकांनो, तुम्ही तर तुमच्या वाहनाची फास्टॅग केवायसी बँकांमधून अपडेट (Fastag kyc update)केले नसेल, तर ते लवकरात लवकर करण्याची गरज आहे कारण पुढील महिन्यापासून केवायसी न केलेले फास्टॅग निष्क्रिय होणार आहेत. NHAI ने सांगितल्याप्रमाणे, रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, फास्टॅग ग्राहकांनी त्यांचे फास्ट टॅग बँकांमधून 31 मार्चपर्यंत अपडेट करून घेण्याची गरज आहे. अन्यथा … Read more

Safest car for india, भारतातील सर्वात सुरक्षित 10 कार

Tata safari

Top ten safest cars in India:एक जमाना होता जेव्हा भारतातील कार खरेदीदारांचा जास्त मायलेज देणाऱ्या कार विकत घेण्याकडे कल असायचा. परंतु आज-काल भारतातील ग्राहकांचा दृष्टिकोन हळूहळू बदलत आहे. तो जास्त मायलेज देणाऱ्या कार खरेदी करण्याऐवजी कुटुंबाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगले सुरक्षा वैशिष्ट्य असणाऱ्या कार खरेदी करण्याकडे लक्ष देत आहे. पूर्वी लक्झरी वाटावी अशी एअर बॅग, ISOFIX … Read more

Indian cattle breeds:दूध उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या देशी जातीच्या गाईंची, म्हशींची माहिती

Gir cow

Best desi cattle breeds for milk :शेती व्यवसाय फायदेशीर ठरण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसायाकडे वळत आहेत. मागील वीस ते पंचवीस वर्षात भारतामध्ये दुग्ध व्यवसाय मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती केलेली आहे. शेतकरी बंधू आपल्या दुग्ध व्यवसाय मध्ये दुधाचे उत्पन्न वाढण्याकरता खूप सारे प्रयत्न करताना दिसतो.अनेक शेतकरी दुधाचे उत्पादन वाढविण्याकरता अनेक प्रकारच्या देशी-विदेशी गाईंचा तसेच … Read more

News:अहमदनगर आता पुुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर;मंत्रीमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय

Gowlao

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात पार पडलेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासहित मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीमध्ये अहमदनगर शहराच्या नामांतरणाबरोबर(Ahmadnagar name change) राज्याचे विकासाचे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. अहमदनगरचे नामांतरण आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अहमदनगर शहर व जिल्ह्याच्या नामांतरणास मंजुरी देण्यात … Read more

AIF government scheme for agriculture: शेतकर्यांना मिळेल त्वरित विनाजामिनदार कर्ज; होईल ६ लाखापर्यंत बचत

AIF Government scheme for agriculture शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी या करिता भारत सरकारच्या कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयातर्फे अनेक योजना आणल्या जातात. या योजनांचा लाभ घेणे शेतकऱ्यासाठी खूपच सोपे आहे. कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयातर्फे एक खूपच फायदेशीर योजना चालवली जाते ती म्हणजे एग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड(AIF) योजना.  या योजनेद्वारे देशातील लहानात लहान तसेच मोठ्यात मोठा … Read more

Solar energy for agriculture in Maharashtra:आता मिळेल दिवसा विज;सरकार उभारतय 9000 MW क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प

Solar energy for agriculture:   महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अवेळी वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना खूप सार्‍या संकटांना समोर जावं लागतं. त्यामुळे महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना सलग पणे दिवसाच्या वेळी वीज पुरवठा मिळावा याकरिता सौर ऊर्जा प्रकल्पावर (Solar energy for agriculture) मोठ्या प्रमाणात भर देत आहे. महाराष्ट्र सरकारने आता अधिक वीज निर्मितीसाठी तब्बल 9000 मेगा वाट निर्मितीच्या सौर … Read more

CM solar pump scheme: आता मागेल त्याला सौर कृषी पंप मिळणार

मंगळवारी महाराष्ट्र सरकार तर्फे अर्थमंत्री अजित पवार यांनी पुढील चार महिन्यासाठी चा लोकसभा निवडणूकपुर्व अंतरिम अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्पामध्ये शेती विकासावर जास्त भर देण्यात आला. या अर्थसंकल्पामध्ये अनेक प्रकारच्या सौर ऊर्जा प्रकल्पावर भर देण्यात आला. यामध्ये (cm solar pump scheme ) मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेवर भरपूर प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे. CM solar pump … Read more

Namo shetkari scheme second installment: नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता लवकरच मिळणार

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना दुसरा हप्ता(Namo shetkari scheme second installment):- केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान योजनेच्या धरतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना मागील वर्षी सुरू केली होती. केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यांमध्ये सहा हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात येतो त्याच धर्तीवर महाराष्ट्र … Read more

Milk rate subsidy : दुध दरावरील प्रतिलिटर 5 रू अनुदान मिळण्यात शेतकर्यांना अनेक अडचणी

Milk rate subsidy scheme: राज्यातील अनेक खाजगी दूध संघामार्फत शेतकऱ्यांकडून अत्यल्प दरात दूध खरेदी केलं जात आहे. त्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांकडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं जात होतं. त्यामुळे राज्य शासनाने यावर तोडगा करण्यासाठी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर दुधावर पाच रुपयांची सबसिडी (milk subsidy scheme)जाहीर केली आहे. परंतु शासनाने जाहीर केली सबसिडी शेतकऱ्यांना सहजासहजी मिळेल … Read more